महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा संख्या 89 वर

0

महाराष्ट्रात 15 नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही 89 झाली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या 74 होती. मात्र 15 रुग्ण वाढल्याने ही संख्या 89 वर पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here