सिंधुदुर्ग पालकमंत्र्यांनी सकाळी सकाळी उडवली अनेकांची झोप

0

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. उदय सामंत संपूर्ण जिल्ह्याच्या यंत्रणेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन असल्याचे पहावयास मिळत आहे. आज सकाळी सकाळी गगनबावडा पोलीस चेक पोस्ट आणि वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला व सतर्कतेने काम करण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्र्यांच्या या अचानक भेटीने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here