रत्नागिरीत रिक्षा व्यवसायिकांकडून बंदीचे उल्लंघन

0

रत्नागिरी : जिल्हाभरात 144 कलम लागू असताना रिक्षा व्यवसाय बिनबोभाटपणे चालू असलेले ते निदर्शनास येत आहे. प्रशासनाने खाजगी वाहतूक पूर्णतः बंद केलेली असताना त्याचे उल्लंघन करून आता हा व्यवसाय तेजीत आल्याचे दिसत आहे. ज्यादा भाडे आकारून प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. एसटी वाहतूक बंद असताना प्रवासाचे साधन उपलब्ध झाल्याने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here