ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास आहे : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास आहे, ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे. मोर्चे काढता मग अहवाल का तयार करत नाही? अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्यानं आरक्षण रखडलं असा आरोप भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ओबीसी भाजपचा श्वास आहे.

आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं

अन्याथा थेट पुढच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण

ठाकरे सरकार फक्त झोपा काढतंय

”महाराष्ट्र सरकारनं मे महिन्यात एप्रिल-फूल केलं”

इंधनाच्या केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर अधिक आहे,

इंधनाच्या करावरून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन छेडणार असा इशारा

आता सांगा महागाई कोणामुळे, मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंना प्रश्न

पंतप्रधान मोदींनी दोन वेळा कर कमी केले होते.

मोदींनी भारताला शक्तीशाली केलं. मोदींच्यी काळात निर्यातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान जे बोलतात ते करू दाखवतात.

बोलणारे खूप आहेत, पण तसं वागत नाहीत, 8 वर्षात मोदींवर अनेक आरोप झाले

गव्हाची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन निर्यातबंदीचा निर्णय

ठाकरे सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा इशाराराज्य सरकार कांदा उत्पादकांसाठी काय करतंय?

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 24-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here