कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच; शरद पवार

0

घरात राहून सरकारला सहकार्य करा, असं आवाहन नागरिकांना राजकीय नेते करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. ‘कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच आहोत. त्यासाठी संयम, समंजसपणा आणि योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की आपण याची अतिशय गांभीर्यानं नोंद घ्याल. बंधू भगिनींनो कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची आपण सर्वांनी अतिशय गांभीर्यानं नोंद घेऊन कृती करण्याची आवश्यकता आहे’, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here