पुण्यातील सर्व वाहतूक बंद : पुणे पोलिसांचा निर्णय

0

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज पुणे पोलिसांनी वाहतूकीबाबत एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) दुपारी ३ वाजल्याच्या नंतरपासून ३१ मार्चपर्यंत शहरात वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here