”रस्त्यावरील आजचे चित्र पाहून मला धक्काच बसला” – सुप्रिया सुळे

0

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या कलम १४४चे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याचा प्रकार सकाळी घडला. अनेक नागरिकांनी आपली खाजगी वाहन घेयून रस्त्यावर उतरून गर्दी केली. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने अनेक राजकीय नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनीही याबाबत चिंता व्यक्त करत रस्त्यावरील चित्र पाहून मला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया ट्विट करून दिली आहे. कृपया घरातच बसा जे काही चालू आहे ते आपल्यासाठी आहे. सहकार्य करा असेही त्यांनी म्हटले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here