प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद!

0

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि वाढणारा फैलाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी घोषित केली आहे. तसंच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी घातलेली आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. फक्त गरज असेल तरच चालक अधिक दोन जण, रिक्षा मध्ये चालक अधिक एक जण प्रवास करायला परवानगी दिलेली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here