रत्नागिरीत खासगी वाहने, रिक्षा, टॅक्सी या सर्व वाहनांना मनाई आदेश लागू

0

➡ रत्नागिरी खबरदारने थोड्या वेळापूर्वी दिलेला इशारा अखेर खरा ठरला असून आजपासून पुढील आदेशापर्यंत कोणत्याही रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवास व माल वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

IMG-20220514-WA0009

सदर आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही
▪1. शासकीय निमशासकीय वाहने व कर्मचारी यांची कर्तव्यावर असताना वापरली जाणारी खाजगी वाहने
▪2. तातडीचे रूग्णवाहतुक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ ( फक्त कर्तव्यार्थ)
▪3. अत्यावश्यक सेवा ( उदा. वीज, पाणी पुरवठा, दुरसंचार, अग्निशमन, बॅक व एटीएम व टपाल सेवा,सांडपाणी निचरा व स्वच्छता व्यवस्थापन राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग –
CNI) फक्त कर्तव्यावर व तातडीचे असल्यास
▪4. जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक.
▪5. प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी ( फक्त कर्तव्यार्थ)
▪6. अन्न, भाजीपाला, फळे, दुध, किराणा माल इत्यादींसारख्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना
▪7. दवाखाने, वैदयकीय केंद्र, औषधी दुकाने व आरोग्य विषयक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना
▪8. विदयुत पुरवठा,ऑईल, पेट्रोलियम व ऊर्जा संससाधने पुरविणान्या आस्थापना.
▪9. अत्यावश्यक सेवा देणान्या आय.टी.आस्थापना
▪10. जिल्हाधिकारी यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here