रत्नागिरी आणि जगभरातील अचूक आणि खऱ्या बातम्या आपल्या मोबाईलवर मिळावा

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली आहे. शासनाकडून दिली जाणारी अचूक आणि खरी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच रत्नागिरी खबरदार कार्यरत आहे. आजवर whatsapp ग्रुप, वेबसाईट, फेसबुक, ट्वीटर, न्यूज अॅप या माध्यमातून आम्ही लाखो वाचकांपर्यंत पोहचत आहोत. अजूनही हजारो वाचकांना आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे आहे पण त्याला काही मर्यादा आहेत. मात्र अशा वेळी वाचकांनी गुगल प्ले स्टोअर ला जाऊन रत्नागिरी खबरदारचे न्यूज अॅप डाउनलोड करा. यावर आम्ही सर्व बातम्या वेळोवेळी प्रसारित करीत असतो.
रत्नागिरी खबरदारचे न्यूज अॅप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा https://bit.ly/39dEGyP

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर

www.ratnagirikhabardar.com
07:57 PM 23/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here