संचारबंदी काळात पेट्रोल पंपाबाबत माहिती

0

➡ जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे आदेशानुसार
• आज दि २३.०३.२०२० पासुन ९ प्रकारच्या सेवा वगळुन रस्त्यावर फक्त २ व्हिलर्सच धावणार आहेत.
• ३ व्हिलर व वरिल वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
• २ व्हिलरना विक्रीची वेळ सकाळी १० ते दुपारी १ व सं ४ ते ६ अशी आहे.
• शासकिय (९ प्रकारच्या वाहनांना) इतर कोणत्याही वेळी कसल्याही प्रकारच्या वाहनांना पुरवठा द्यावा लागणार आहे.
• सबब रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असे चालु रहातिल याची नोंद घ्यावी.
उदय लोध

IMG-20220514-WA0009

त्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:16 PM 23/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here