कामथे येथे ॲशवाहू टँकरला अपघात

0

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात महाडिक वाडीच्या अलिकडे जेएसडब्ल्यूच्या अॅशवाहू टँकरला अपघात झाला. हा टँकर चौपदरीकरणातील डिव्हायडरवर आदळून उलटला.

यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:51 AM 01-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here