देवरूखमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांची रांग

0

देवरूख : फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यांसाठी ३१ रोजी संप पुकारला. मात्र, पेट्रोल आता मिळणार नसल्याच्या अफवा पसरविण्यात आल्याने देवरूखमध्ये मागील दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर गर्दी दिसून आली.

एका पंपावर तर फक्त २०० रुपयांचेच पेट्रोल दिले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here