महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी १ बळी

0

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता कोरोनाचा मुंबईत आणखी एक बळी गेला आहे. 65 वर्षीय व्यक्तीस ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती 15 मार्चला यूएईवरून प्रवास करून अहमदाबाद येथे आली होती. त्यानंतर 20 मार्चला ती व्यक्ती मुंबईत आली. त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. महाराष्ट्रात कोरोनाचा हा चौथा बळी गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात दहा जणांचा बळी गेला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:49 PM 24-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here