खोटी कारणे सांगत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद

0

रत्नागिरीत पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली आहे. नाक्यानाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहेत. कुठे ? कशासाठी ? हे प्रश्न विचारले जात आहेत. काहीजण खोटी कारणे सांगत बाहेर पडताना दिसत असून त्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’ मिळत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
01:40 PM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here