कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी भारताकडून उचलली जाणारी पावले कौतुकास्पद : जागतिक आरोग्य संघटना

0

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने कोरोना थांबवणे आता तुमच्या हाती असल्याचे म्हणत भारताचे कौतुक केले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. भारताने कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून देशभरातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केले आहे. भारत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावले जरी कठोर असली तरी देखील ती योग्यच आहेत. या प्रकारची पावले उचलणे भारताने कायम ठेवली पाहिजे, असेही आरोग्य संघटनेने सुचवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचे कौतुक केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here