कोदवली येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक

0

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीच्या वेळी अंदाज चुकल्याने हॉटेल वॉटर कोदवली समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्य अपघातात दोन्ही चालक जखमी झाले आहेत.

रविवारी रात्री 10. 45 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. दोन्ही जखमी चालकांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 06-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here