राज्यात कोरोनाचा आकडा दीड हजाराच्या उंबरठ्यावर

0

मुंबई : राज्यात रविवारी १४९४ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या ६७६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल ६१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ७७,३८,५६४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१०,६१,२७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९३,१९७ (०९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:00 AM 06-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here