“मोदीजी आता थाळ्या-टाळ्या वाजवायला सांगू नका, लोकांना कसं जगवणार ते सांगा” : मनसे

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 8 वाजता पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मागील आठवड्यात देशवासियांशी संवाद साधून जनता कर्फ्यू पाळा, असं आवाहन करत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं होतं. मात्र आज मोदीजी असं काही करायला सांगू नका. आपण लोकांना जगवण्यासाठी काय पावलं उचलणार आहोत किंबहुना काय उपाययोजना केल्या आहेत ते सांगा, असं मनसे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here