कोकणनगर प्रभाग ४ मध्ये नगरसेवक मुसा काझी यांनी केली जंतुनाशक फवारणी

0

रत्नागिरी : कोरोना सारख्या भयंकर रोगाचे संक्रमण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. रत्नागिरी नगरपालिका प्रभाग ४ चे नगरसेवक मुसा काझी यांनी आपल्या प्रभागात सर्वत्र जंतुनाशकांची फवारणी करून घेतली यावेळी त्यांच्यासोबत इलू खोपेकर, जावेद परदेशी, अतिक धामस्कर, अरबाज मोंगल, तंझीम पावसकर, सलीम शेख, सर्फराज नाईक, दाउद मुजावर आदि उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:35 PM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here