भर उन्हात काम करणाऱ्या पोलिसांना सिद्धिविनायक वॉटर सप्लायर्स कडून मोफत पाणी सेवा

0

रत्नागिरी : संचारबंदी लागू झाल्यावर त्याच्या काटेकोर अंमलबजावणी साठी अख्ख पोलीस दल सक्रीय झाले. उन्हातान्हात तैनात झालेल्या या पोलिसांना पाण्याची सेवा पुरवण्यासाठी मिरजोळे येथील सिद्धिविनायक वॉटर सप्लायर्सचे पाटील बंधू सरसावले आहेत. जावानांनो तुम्ही आमच्यासाठी तैनात झालात तर तुम्हाला सेवा पुरवणे हे आमचे देखील कर्तव्य आहे अशा भावनेतून पाटील बंधूनी सर्व पोलीस चौक्यांवर मोफत पाण्याची सेवा दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
06:37 PM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here