खेडमध्ये प्लास्टिक पिशव्या बंदीबाबत जनजागृती रॅली

0

खेड : जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त खेड नगर परिषद व लायन्स क्लब ऑफ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच प्लास्टिक पिशवी बंदीबाबत रॅली काढण्यात आली.

यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले. यात मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगांवकर, जेसीज्चे अध्यक्ष अमोल दळवी, प्रथमेश खामकर, रविउदय जाधव, लायन्स क्लबचे रोहन विचारे, सुरेश चिकणे, सुजित दरेकर, प्रवीण पवार, नीलेश सकपाळ, अरुण जाधव, मनोज म्हातले, सुजित जाधव, अरविंद सांवत, उत्तम कांबळे सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here