अमेरिकेत व्यापक बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर

0

वॉशिंग्टन : बफेलो, न्यूयॉर्क व टेक्सासमध्ये अलीकडेच झालेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर अमेरिकी संसदेने बुधवारी व्यापक बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले.

IMG-20220514-WA0009

अर्ध-स्वयंचलित रायफल खरेदी करण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्याची तसेच १५ गोळ्यांपेक्षा जास्त क्षमतेच्या मॅगजिनच्या विक्रीवर निर्बंध घालण्याची तरतूद त्यात आहे.

विधेयक कायद्यात रूपांतरित होण्याची शक्यता धूसर आहे; कारण सिनेटचे लक्ष मानसिक आरोग्य कार्यक्रमांत सुधारणा, सामाजिक सुरक्षा मजबूत करणे व पार्श्वभूमीचा तपास वाढविण्यावर आहे.

खासदारांना नोव्हेंबरमध्ये धोरण तयार करण्याची संधी मिळणार आहे. समितीने अलीकडेच झालेल्या गोळीबारातील पीडित व कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीनंतर विधेयकाला मंजुरी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here