इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण

0

सांगली, 25 मार्च : देशभरात कोरोनाव्हायरस या आजाराने थैमान घातलं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. सांगली इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आज पुण्यात दोन जण कोरोनाच्या आजारातून बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:58 AM 25/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here