चिपळूणात आढळला वृद्धाचा मृतदेह

0

चिपळूण : चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानानजीक गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह ७० वर्षीय वृद्धाचा असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

पवन तलावालगत असणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. यानंतर घटनास्थळी चिपळूण पोलिस दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:59 AM 11-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here