चिपळुणात बसस्थानक कामासाठी काँग्रेसचे आंदोलन

0

चिपळूण : चिपळूण, रत्नागिरी, लांजा बसस्थानकांची कामे पूर्ण करा, या मागणीसाठी काँग्रेस व शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात रविवार, दि. १२ रोजी करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक जाधव, कोकण समन्वयक सुनील सावर्डेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, जिल्हा युवक अध्यक्ष अल्पेश मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते यश पिसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर दाभोळकर, जीवन रेळेकर, विश्वनाथ किल्लेदार, प्रकाश सावर्डेकर, चंद्रकांत पेवेकर, सुरेश राऊत, हॉटेल व्यावसायिक बापू काणे, मिलिंद कापडी, आकांक्षा राजेशिर्के, तेजल राजेशिर्के आदींनी सहभाग घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:00 AM 13-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here