पुणे : पुणे शहरासह उपनगर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटेही शहरातील अनेक भागात पाऊस झाला होता. त्यातच दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत. शहरातील विविध पेठांसह कोथरूड, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी या उपनगर भागातही पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट सुरु होता.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:48 PM 25-Mar-20
