Breaking : आमदार राजन साळवी यांच्या गाडीला अपघात

0

रत्नागिरी : लांजा राजापूर चे आमदार राजन साळवी यांच्या गाडीला आज दुपारी 12 च्या सुमारास भाट्ये येथील झरी विनायक जवळ अपघात झाला.

आमदार राजन साळवी यांची गाडी आणि एक दुचाकी यांची टक्कर झाली असून दुचाकी स्वाराला किरकोळ दुखापत झाली असून आमदार राजन साळवी यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 14-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here