सिंधुदुर्ग येथे पोस्ट कार्यालयांचे कामकाज बंद ठेवण्याची मागणी

0

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण पोस्ट कार्यालयांचे कामकाजही बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने सिंधुदुर्ग डाक अधीक्षक यांच्याकडे केली आहे. दरम्यान महाराष्ट्र सर्कलमधील नागपूर, पुणे, औरंगाबाद, धुळे, नांदेड, जळगाव, भुसावळ, उस्मानाबाद या रिजनमधील सर्व शाखा कार्यालये बंद ठेवण्यात आली असल्याची बाब निदर्शनास आणून देत जिल्ह्यातील ग्रामीण डाक कार्यालये बंद ठेवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती संघटना अध्यक्ष संतोष हरयाण आणि सचिव जे. एम. मोडक यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here