शूटिंगदरम्यान दीपिका पादुकोणच्या हृदयाचे ठोके वाढले, रुग्णालयात दाखल

0

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

IMG-20220514-WA0009

शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिची तब्येत बिघडली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ती हैदराबादमध्ये अभिनेता प्रभाससोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणला हृदयाचे ठोके वाढण्याची तक्रार होऊ लागली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची हैदराबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. आता ती हॉटेलमध्ये आराम करत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे बोलले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:19 PM 14-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here