जनगणना लांबणीवर… : केंद्र सरकार

0

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री केली. त्यानंतर आज मोदी सरकारनं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अपडेट करण्याचं काम पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:00 PM 25-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here