1950-60 च्या दशकात चंदेरी दुनियेतल्या प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सरला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे बुधवार दि. २५ मार्च संध्याकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 88 वर्षांच्या होत्या.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:04 AM 26-Mar-20
