रत्नागिरी : मा. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला परवानगी दिली आहे. आपल्याला तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडून पास १ आठवड्याकरता मिळेल. आपण व्हॉट्सऍप वर अर्ज केल्यावर आपल्याला आंबा वाहतुकीसाठी डिजिटल परवानगी मिळेल. आपण आपला गाडी नंबर कोठून कोठे जाणार, ड्रायव्हरचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जामध्ये भरा. अडचण आल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक रत्ना. अधीकारी घोरपडे साहेब, (9420008001), तालुका अधिकारी रत्ना. विनोद हेगडे साहेब (9405837380), बापट साहेब तालुका रत्ना. (9422465828), यांचेशी संपर्क करा.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:24 PM 26-Mar-20
