अ.भा.म.ना.प.च्या भावी उपक्रमांविषयी ना. उदय सामंत यांची कार्यकारिणी सदस्यांशी चर्चा

0

मुंबई : अ.भा.म.ना.प.शाखा रत्नागिरीच्या रिक्त कार्यकारिणी पदी निवड झालेल्या कार्यकारिणी सदस्य ऍड.श्री अविनाश काळे व डॉ. प्रा.श्री आनंद आंबेकर यांचे नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष, नाट्य परिषद मध्यवर्तीचे विश्वस्त ना. श्री. उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

सदर प्रसंगी नाट्यपरिषदेचे कार्याध्यक्ष श्री समीर इंदुलकर, उपाध्यक्ष राजकिरण दळी, खजिनदार सतीश दळी, कार्यकारणी सदस्य श्री सनातन रेडीज, प्रफुल्ल घाग, घनश्याम मगदूम उपस्थित होते.

सदर प्रसंगी नाट्यपरिषदेच्या भावी उपक्रमांविषयी ना. श्री उदय सामंत यांच्या बरोबर कार्यकारिणी सदस्यांची सविस्तर चर्चा झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 18-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here