जाकादेवी बाजारपेठेत बेकायदा जुगार अड्डयावर धाड

0

रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत बेकायदा जुगार अड्डयावर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी धाड टाकत 1 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संदीप गोविंद गोताड (43,रा.जाकादेवी खालगाव, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार जोशी करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:13 PM 18-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here