Breaking : एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला?

0

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी सूरतच्या ली-मेरिडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. हॉटेलबाहेर तगडा पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तेरा आमदार असल्याने र्तक वितर्कांना उधान आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 21-06-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here