महाराष्ट्र करोना मुक्त झाल्यानंतर यावर्षीचे रेडीरेकनरचे दर जाहीर केले जाणार

0

राज्य सरकारकडून दरवर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे, यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here