रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी, मागील २४ तासात एकही रुग्ण नाही

0

रत्नागिरी: जिल्हयात गेल्या २४ तासात कोरोना सदृश्य लक्षणाने नव्याने भरती झालेला एकही रुग्ण नाही. संस्थात्मक क्वारंटाईन खाली एकूण 19 जण आहेत. (११ सिव्हील हॉस्पीटल, ४ कळंबणी, दापोली येथे २, कामथे १ आणि गुहागर १) अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. आपण कोरोना विरोधातील युद्ध जिंकत आहोत, हाच संयम कायम ठेवा आणि घराबाहेर पडू नका.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:53 PM 26/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here