Breaking : शिवसेनेचे 41 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल, ठाकरे यांच्याकडे फक्त 14 आमदार

0

➡ शिवसेनेचे 41 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत

उद्धव ठाकरेंचे यांच्याकडे फक्त 14 आमदार आहेत

थोड्याच वेळात बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

सहा अपक्ष आमदारांचा शिंदे गटाला पाठिंबा

अपक्ष उमेदवार शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटीला दाखल झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 23-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here