होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला कोणीही बाहेर फिरताना दिसल्यास इथे द्या तक्रार

0

रत्नागिरी : होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ या व्हॉटसअॅप क्रमांकावर, किंवा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८ यावर द्यावी, असे पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:07 PM 26-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here