Breaking: महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे मंत्र्यांची धावपळ

0

Breaking: महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे मंत्र्यांची धावपळ

➡ दोन दिवसात निघालेत तब्बल 106 जीआर,

  • आमदारांना 1770 कोटींपैकी 319 कोटी रुपयांचा विकासनिधी वितरित,
  • सर्वाधिक जीआर निघालेत पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाचे,
  • मंत्री शंकरराव गडाख यांच्या खात्याने दोन दिवसात 23 जीआर काढलेत,
  • 21 आणि 22 जून या दिवसात निघालेत सर्व जीआर

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:23 PM 23-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here