सिंधुदुर्गात सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0

ओरोस : काही दिवसांपूर्वी मेंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा कर्नाटक येथील प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. त्याच ट्रेनमधून त्याच बोगीतून सिंधुदुर्गात उतरलेल्या ७ पॅसेंजरमधील एक रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे व त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी सायंकाळी जाहीर केले. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर आदी उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:47 AM 27-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here