आरबीआयने केली कर्जदारांसाठी ‘ही’ घोषणा

0

कोरोनामुळे देशाला आर्थिक संकटाची झळ बसत असतानाच सुमारे ८० कोटी जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपये खर्चाचे काल पॅकेज जाहीर केले. त्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीसुद्धा मोठी घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये ०.७५ बेसिस पॉइंटने कमी करून ४.४% करण्यात आला असून, रिव्हर्स रेपो दरातही ९० बेसिस पॉईंटने कमी करून ४% झाला आहे, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:31 AM 27-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here