संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरीचे रुग्णवाहिका प्रमुख आझीम फकीर यांच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भोजन वाटप

0

रत्नागिरी : शहरात भोजनाची कोणत्याही प्रकारची सोय होत नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना उपाशी रहावे लागत होते. मात्र शहरातील अन्य अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे व दररोज अशा संस्था हे कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी एनजीओ या संस्थेचे रुग्णवाहिका प्रमुख आझीम फकीर यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भोजन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिलावर कोंडकरी उपाध्यक्ष शकील गवाणकर, रुग्ण वाहीका प्रमुख आझीम फकीर, युवा अध्यक्ष हर्षल कुलकर्णी, रुग्ण वाहिका संघटनेचे अध्यक्ष तनवीर जमादार, एनजीओ चे जिल्हा संघटक जमीर खलफे, सभासद उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:43 PM 27-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here