मुंबई ते वरवडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन्ही बोट मालकांवर गुन्हा दाखल

0

राज्यात आणि जिल्ह्यात बंदी आदेश लागू असतानाही मुंबईतून दोन बोटीमधून प्रवाशांची वरवडे तिवरी बंदर पर्यंत वाहतूक करणाऱ्या दोन बोट मालकांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या भारत देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणु या रोगाचे साथ चालु असुन सदर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणुन जिल्हाधिकारी यांच्याकडून ३१ मार्च पर्यंत बंदि आदेश लागु करण्यात आला आहे. या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:24 PM 27/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here