इंटरनेटचा स्पीड मंदावल्याने ग्राहकांत नाराजी

0

रत्नागिरी : राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. यानुसार ज्यांना घरातूनच काम करणे शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉम होम’ करण्याचे सांगितले आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांच्या कामासाठी इंटरनेट हे मुख्यसाधन आहे. सध्या इंटरनेटचा वेग कमी झाला असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. मागील काही दिवस इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे घरून काम करतानाही अडचणी येत आहेत. मात्र, कोरोनावर खबरदारी म्हणून हा उपाय करण्यात येत असल्याने सर्वचजण आहे त्या परिस्थितीत काम करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here