मुंबई : शिंदेगटाकडून आलेली आताची महत्त्वाची बातमी म्हणजे कालच गुवाहटीत पोहोचलेले मंत्री उदय सामंत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास गुवाहटीतून संवाद साधणार आहेत.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 27-Jun-22