Breaking : उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करणार होते – खैरे

0

➡️ उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करणार होते. अडीच-अडीच वर्ष जेव्हा ठरल तेव्हा शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी उद्धवजींची इच्छा होती. एकनाथ शिंदे यांचा दाढीवाला म्हणून खैरेंकडुन एकनाथ शिंदेचा भाषणात वारंवार उल्लेख…मला हरामी म्हणतात ; सांगा मी हरामी आहे का खैरेचा शिवसैनिकांना प्रश्न केला आह.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 27-06-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here