रत्नागिरीत Doctor on Call सुविधा

0

रत्नागिरी जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विदेशातून प्रवास केलेल्या आणि मुंबई, पुणे क्षेत्रातून प्रवास करुन आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसची काही लक्षणे आढळून आल्यास त्यासाठी Doctor on Call ही माहिती देणारी सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष (दुरध्वनी क्र. ०२३५२-२२६२४८) ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. डॉक्टरांशी घरातून बोला व सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:26 PM 27-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here