Breaking : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाच्या गुवाहाटीतील बैठकीत भाजपच्या बड्या नेत्याची उपस्थिती?

0

➡️ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर आमदारांच्या गटाने जल्लोष साजरा केला. या गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील पत्र लिहून यावर सर्व बंडखोर आमदारांच्या सह्या घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीतील रेडीसन हॉटेलमध्ये बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाची अत्यंत महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला भाजपच्या बड्या नेत्याची उपस्थिती असल्याची चर्चा आहे. भाजपचा एक बडा नेता ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला हजर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 27-06-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here